सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालयांचा आणि शाळांचा परिसर गुरुवारी ओस पडला होता. आधीच संप आणि त्यातही कोल्हापूर येथे मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी बसूनच काम हातावेगळे करण्य ...
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची तात्पुरती कंट्रोल रुमला बदली केली. दिवसभर ते सीसीटीव्हीच्या कंट्रोल रुममध्ये बसून होते. त्यांचा राजारामपुरीचा पदभार पासपोर्ट विभागाचे ...
कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले. ...
सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या बंदमुळे बाजारपेठा व भाजीपाला मार्केट पूर्णत: बंद राहिले. दिवसभर भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये पोत्यांनी बांधून ठेवलेल्या भाज्यांच्या पाट्याच सर्वत्र दिसत होत्या. येथील शाहू मार्केट यार्डातही एकाही ट् ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज, गुरुवारी आॅगस्ट क्रांतिदिनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या आंदोलनाचा कोल्हापूरातील हा अठरावा दिवस होता. ...