कोल्हापुरात संभाजीनगर रेसकोर्स नाका येथे दोघा जणांनी पोलीस असलेची बतावणी करुन परभणीच्या वृध्दाला लुटले. त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंठी व ब्रेसलेट असा सुमारे दीड लाख किंमतीचा ऐवज काढून घेत पोबारा केला. सोमवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. ...
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकºयांना महाराष्ट्र शासन अजून पकडू शकलेले नाही. हे मारेकरी सरकारला पकडायचे आहेत की नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २४ तारखेला कोल् ...
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणारी गाजरे कोल्हापूरच्या आठवडा बाजारात यंदा मात्र थोडी उशिरा दाखल झाली आहेत. भाजीपाल्याची आवक थोडी वाढल्याने दरात घसरण झाली असून साखर व तुरडाळीच्या दरही खाली येत आहेत. कांदा मात्र तेजीत असून घाऊक बाजारात ४० रु ...
गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्य ...
नव्याने सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे बंद करावीत, पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
टेंबलाई नाका झोपडपट्टी येथे किरकोळ वादातून दाम्पत्यास चौघांनी बेदम मारहाण केली. अकिल उमर शेख (वय ३५) व त्यांची पत्नी अशी जखमींची नावे आहेत. राजारामपूरी पोलीसांनी संशयित हौसा कसबेकर, सारीका दत्तात्रय कसबेकर, उमा कसबेकर व सारीकाचा भाऊ यांचेवर गुन्हा दा ...