श्रावण सुरू झाल्याने बाजारात शाबू, वरी, शेंगदाणासह फळांना आणि विशेषत: खजुर या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. दुसरीकडे रविवारच्या आठवडी बाजारात मात्र; भाज्यांचे दर स्थिर असून कोथिंबीर घसरली आहे. ...
कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्रिकी महाविद्यालयाला (केआयटी) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाच्या (एनबीए) सातसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीने शुक्रवार ते रविवारदरम्यान पर्यावरणशास्त्र, अभियांत्रिकी, मे ...
एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहर ...
शब्दातून एक गोष्ट सांगण्यासाठी फार वेळ लागतो. ती न समजल्यास केलेला प्रयत्न वायफळ जातो. ही बाब जाणून घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळांची माहिती, प्रेरणा देणारी वाक्ये, खेळातील क्षणचित्रे ...
गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...
गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी ...
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला जागा देऊ व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस दलात नवीन रुजू झालेल्यांना होईल, असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...
सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या काळात पुकारलेल्या संप काळातील पगार कपातीचे आदेश सरकारने दिल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दुसºया शनिवारी सुटी असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी व तहसील कार्यालयांमधील कामकाज सुरू राहिले. रविवारीही ते ...