कोल्हापूर : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
कोल्हापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय ९७) यांचे शनिवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. अण्णा म्हणून ते परिचित होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ते श्वसूर होत. शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमी ...
पत्नीची छेड काढल्याच्या रागातून खेळणी व्यावसायिकाचा चाकुने भोकसुन खून केला. समीर बाबासो मुजावर (वय ३०, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अनिल रघुनाथ धावडे (३२, रा. ओमकार टॉवर्स, बागल चौक) याला शाहुपूरी पोलीसांनी अटक केली. शनिवा ...
जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंदाजे दीड लाखाची रक्कम त्यामध्ये होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजांच्या वरील काच फोडून मंदिरात प्रवेश केला,पत् ...
अंगणवाडी सेविकांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये तसेच सेविकांना १५०० रुपये व मदतनिसांना १००० रुपये मानधनवाढ देण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्याची अंमलबजावणी न करता फसवणूक केली. त्यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचा ...
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलदांज झहीर खान आणि हिंन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवविवाहित दांपत्यांने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील ग्रामदैवत हजरत गैबी पीर आणि प्रभु श्रीराम यांचे दर्शन घेतले. शुक्रवारी र ...
४८५ कोटींची थेट पाईपलाईन योजना तसेच १८४ कोटींची अमृत योजनेच्या पूर्ततेसह साडेपाच लाख लोकसंख्येला दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे आव्हान पेलणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाकडे केवळ आठ अधिकारी कार्यरत आहेत. ...