मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे स ...
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस् ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दहा बड्या थकबाकीदारांना नुकत्याच नोटिसा लागू केल्या आहेत. या संस्थांनी तातडीने थकबाकी न भरल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित संस्थांची, तसेच संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता लिलावात काढून विक्री करण्याचा इशारा बॅँकेच् ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविणाऱ्या जुन्या चांगल्या योजना याही पुढे सुरू राहतील. नव्या वर्षात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने येत्या चार महिन्यांत माझ्यासह सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकार ...
डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम अ ...
कोल्हापूर : गौरवाड (ता. शिरोळ) हे गाव पूर्णपणे देवस्थानच्या जमिनीवर आहे, त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी परवानगी व हद्दवाढीसाठीही मंजुरी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (दि. १४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदो ...
पंधरा आॅगस्टच्या निमित्ताने जिलेबी विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नऊ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या. ...
भावाचे कर्ज प्रकरण करावयाचे आहे असे सांगून कळंबा साई मंदिर येथून कारमध्ये जबरदस्तीन घालून पळवून नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागून व ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली. ...