जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७३१२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांची ओळख रेल्वे प्रवाशांना होऊन पर्यटनात वृद्धी व्हावी, या उद्देशाने मध्ये रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर ‘कलापूर एक्सप्रेस’ या उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत ...
मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना बनावट शासकीय पत्र पाठवून व अधिकारी असल्याचे सांगत लोकांची कर्ज व नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठकसेनास येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. प्रकाश कल्लेशा पाटील ...
पाणी मीटर बसविल्याशिवाय आणि १00 टक्के पाणीपट्टी वसुली असल्याशिवाय कोणत्याही गावासाठी नवी पाणी योजना न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात ...
ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली. ...
सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे. ...