कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. ...
केएमटी बसमधून प्रवास करत असताना बापट कॅम्प येथील महिला प्रवाशाची तीन अज्ञात महिलांनी पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी घडली. पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, दोनशे रुपये असा सुमारे ८७ हजार २१० रुपयांचा माल चोरून नेला. ...
रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच ...
राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...