पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या ...
भारत चव्हाणबुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणपतीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू झालाय. सर्वत्र भक्ती आणि शक्तीचा जागर सुरू झालाय. अवघी तरुणाई लाडक्या गणेशाच्या स्वागताला सज्ज होती. गेले महिनाभर अव्याहतपणे राबत होती. वर्गणी गोळा करणे, मंडप उभारणी, मंडपातील आरा ...
आमदार सतेज पाटील समर्थकांनी तसेच संदीप नेजदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, महादेवराव महाडिक यांना बावड्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. ही बातमी वाचून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, पण त ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात डॉक्टर असून विविध शासकीय कार्यालयात नोकरीचे कॉल काढणे व नेमणुका करण्याचे काम करीत असलेचे भासवून भामट्याने आजरा येथील अकरा युवकांना २२ हजार रुपयांना गंडा घातला. ...
कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे ...
ऐक्य, बंधुभाव अशी परंपरा लाभलेल्या शाहूनगरीत तालीम मंडळांमध्ये पंजा व गणेशमूर्ती एकत्रित प्रतिष्ठापना करण्यात आली आहे; त्यामुळे हिंदु-मुस्लिम धर्मियांमध्ये ऐक्याची वीण आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. ...