लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

दप्तरच वाहून गेल्याने आता शाळेला जायचे कसे? शैक्षणिक साहित्याच्या मदतीची गरज; विविध संस्थांना आवाहन - Marathi News | How do you go to school now because the office is over? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दप्तरच वाहून गेल्याने आता शाळेला जायचे कसे? शैक्षणिक साहित्याच्या मदतीची गरज; विविध संस्थांना आवाहन

यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा तडाखा बसला. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी; शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, राजापूर, घालवाड, कुटवाड, कनवाड, आदी गावे आठवडाभर पाण्याखाली राहिली. ...

माणगावेंकडून दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत - Marathi News | Fuel supply from Mangaon within days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणगावेंकडून दिवसांत इंधन पुरवठा सुरळीत

आपत्तीच्या काळात डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून काम करणारा व्यक्ती ती यशस्वी ठरते. अशाच पद्धतीने माणगावे गेली ३५ वर्षे पेट्रोल, डिझेल डीलर म्हणून जयसिंगपूर, शिरोळ परिसरांत कार्यरत आहेत ...

96 तास रणजित चिले पाण्यात - Marathi News |  96 hours in Ranjit Chile water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :96 तास रणजित चिले पाण्यात

शेवटी पथकातील जवानांना पायाला जखमा झाल्या. तीन लोकांना नंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व लोक सुरक्षितस्थळी पोहोचल्यावरच त्यांची मोहीम थांबली. ...

ऐनापुरे यांची हॅम मदतीला - Marathi News | Helping Annapure's ham | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐनापुरे यांची हॅम मदतीला

कोल्हापूरच्या महापुरात फारशी जीवितहानी झाली नाही, याचे कारण नितीन ऐनापुरे आणि त्यांच्या चमूने हॅम रेडिओच्या माध्यमातून केलेली मदत. ...

चंद्रदीप नरके दहा दिवस तळ ठोकून -: ‘एनडीआरएफ’ टीमच्या पुढे यंत्रणा - Marathi News |  Chandradeep hell for ten days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रदीप नरके दहा दिवस तळ ठोकून -: ‘एनडीआरएफ’ टीमच्या पुढे यंत्रणा

१0 दिवस घरदार सोडून तिथेच पूरग्रस्तांसोबतच मिळेल ते खाऊन, नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घातला; पण ते मागे हटले नाहीत. ...

रोकडेंच्या ‘व्हाईट आर्मी’कडून पाच हजार नागरिकांचा बचाव - Marathi News | Five thousand civilians rescued from the 'White Army' of cash | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोकडेंच्या ‘व्हाईट आर्मी’कडून पाच हजार नागरिकांचा बचाव

महापुराला सुरुवात झाली त्या दिवसापासून व्हाईट आर्मीचे २00 जवान कार्यरत आहेत. सुरुवातीला बापट कॅम्प, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप अशा शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले. ...

अमन मित्तल यांचे पहिल्यांदा फिल्डवर काम - Marathi News | Mittal's first work on the field | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमन मित्तल यांचे पहिल्यांदा फिल्डवर काम

फिल्डवर जाण्यात स्वारस्य असणाऱ्या मित्तल यांना जिल्हाधिकारी कार्यालयच झेडपीमध्ये आल्याने तेथेच ठाण मांडावे लागले. ...

अभिनव देशमुख यांचे अहोरात्र काम... - Marathi News | Night work by Abhinav Deshmukh ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिनव देशमुख यांचे अहोरात्र काम...

गेले आठ दिवस त्यांच्यासह सुमारे साडेतीन हजार पोलिसांनी झोप घेतली नाही की घराकडे लक्ष दिले नाही. धोकादायक महामार्ग बंद करून नागरिकांना जागृत केले जात होते. ...