Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
Kolhapur : कोल्हापुरातील वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी ही संस्था साप, पशू, पक्षी, प्राण्यांना वाचवून मानवी वस्तीपासून दूर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडते. या महापुरात संस्थेतील सर्पमित्रांचे एक पथक कार्यरत होते. ...
यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...
collector Office Flood Kolhapur : महापुरामुळे गेली दहा दिवस बंद असलेले जिल्हाधिकारी कर्यालय सोमवारी पुन्हा गजबजले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या जुन्या इमारतीतील कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त होते. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अन्य विभागातील महसूलच ...
Kolhapur Flood: महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील ५५ एटीएममधील २ कोटी ७५ लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा भिजून त्याचा लगदा झाला. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...