लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट' - Marathi News | Railways has announced that no freight charges will be levied on relief material sent to the flood-affected states of Karnataka, Kerala and Maharashtra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट'

या पूरग्रस्त भागासाठी देशभरातून मदतीची ओघ सुरू आहे. ...

पूरग्रस्तांसाठी नागपुरातून एक ट्रक औषधे रवाना - Marathi News | A truck of medicines dispatched from Nagpur to flood victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूरग्रस्तांसाठी नागपुरातून एक ट्रक औषधे रवाना

पूरग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने पुढाकार घेत उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात शनिवारी एक ट्रक औषधे रवाना केली. ...

Video : भाऊ माझा पाठिराखा... पूरग्रस्त बहिणींनी राखी बांधून केली भावाची पाठवणी  - Marathi News | Brother, follow me ... Sister of flood victims makes rakhi to send brother of indian army in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video : भाऊ माझा पाठिराखा... पूरग्रस्त बहिणींनी राखी बांधून केली भावाची पाठवणी 

माध्यमांमध्ये पूराची बातमी झळकताच शासन अन् प्रशासन खडबडून जागे झाले. ...

महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद - Marathi News | 40 die due to floods; 200 road & 94 bridge still closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद

महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ...

स्वतःची जमीन पाण्याखाली असताना त्या झाल्या 65 कुटुंबाच्या पाेशिंद्या - Marathi News | she helps 65 flood affected family by providing food to them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःची जमीन पाण्याखाली असताना त्या झाल्या 65 कुटुंबाच्या पाेशिंद्या

दाेन एकर शेती पुराच्या पाण्यात गेलेली असताना त्या ६५ कुटुंबाच्या पोशिंद्या बनल्या आहेत. यशोदा बाळासो भोळे असे त्या आजींचे नाव आहे. ...

सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू - Marathi News | 40 people dead in sangli, kolhapur flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली, काेल्हापूरच्या पुरात 40 जणांचा मृत्यू

सांगली आणि काेल्हापूरमध्ये आलेल्या पूरामध्ये तब्बल 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

आम्ही माणसांत देव पाहिला; जवानांच्या पाया पडणाऱ्या महिलेकडून आभार - Marathi News | We have seen God in jawans; woman which was rescued in kolhapur flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आम्ही माणसांत देव पाहिला; जवानांच्या पाया पडणाऱ्या महिलेकडून आभार

सध्या सोशल मीडियावर कोल्हापुरातील पुरातून सैन्यदलातील जवानांनी होडीतून सुखरूपपणे बाहेर काढताना त्यांच्या पाया पडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

कोल्हापूर : अमित शहा यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी - Marathi News | Kolhapur: Amit Shah reviews aerial surveys | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर : अमित शहा यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी

कर्नाटकमधील आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यापर्यंत पूरस्थिती झाली होती. ...