Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
सध्या सोशल मीडियावर कोल्हापुरातील पुरातून सैन्यदलातील जवानांनी होडीतून सुखरूपपणे बाहेर काढताना त्यांच्या पाया पडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
वारणेच्या महापुरामुळे वारणा काठावर पूर बाधित असणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी येथे वैद्यकीय सेवेसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. ...