Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
अकाेला श्रमिक पत्रकार संघातर्फे सांगली-काेल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीचे ३१६ ब्लंॅकेट्स शुक्रवारी िजल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द करण्यात अाले. ...
गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीया ...
न भूतो न भविष्यती अशा महाप्रलंयकारी महापुराचा १०० टक्के तडाखा बसलेल्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली या गावांची अवस्था दयनीय आहे. घरातील धनधान्य, जीवनावश्यक वस्तू कचऱ्यात रूपांतरित होऊन रस्त्यावर आल्या आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची द ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्य ...