Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
महापुराच्या काळात जिल्हा परिषदेत स्थलांतरित झालेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ जागेत गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाले; परंतु सोमवारी खऱ्या अर्थाने हे कार्यालय गजबजल्याचे चित्र होते. ...
मागील आठवड्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे सांगली तसेच कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक गावांमध्ये पुुरपरीस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक व अस्मानी संकटामध्ये जिवीत तसेच आर्थिक हानी झाली. ...
छत्रपती संभाजी राजेंनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विनोद तावडे हे आपल्या हातात एक डब्बा घेऊन सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत मागताना दिसत आहेत. ...
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगर ...
कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली. ...