Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
कोल्हापूर : राज्य सरकार तसेच महानगरपालिका प्रशासनाने ३० सप्टेंबरपूर्वी शहराची पूररेषा जाहीर करावी, अन्यथा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आम्हाला जनआंदोलन ... ...
महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्याचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतर या बँकांकडून अर्थसाहाय्याची मागणी करण्यात येणार असल्याने याबाबतचे सादरीकरण अचूक असावे, अशा स ...
नुकसान झालेल्या घाऊक आणि किरकोळ औषधे विक्रेत्यांपैकी अवघ्या २० टक्के जणांचा विमा आहे. उर्वरित विक्रेते असोसिएशन आणि शासनाकडून होणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
आॅन दी स्पॉट नृसिंहवाडी --महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक मार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती. ...
कोल्हापूर शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल ...