Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
महापुराने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासाठी जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे मदत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी दिल्ली एनडीआरएफचे पथक आठ ...
वाद्यांचा गजर, जोगतींचे नृत्य आणि भाविकांच्या गर्दीत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साजरा केला जाणारा ओढ्यावरील रेणुका देवीचा पंचगंगा स्नान सोहळा यंदा महापुराच्या पार्श्वभूमीवर चौथ्या सोमवारी साधेपणाने पार पडला. ...
कोल्हापूर शहरातील महापूर उतरल्यानंतर पूरग्रस्त अद्याप सावरले नसले, तरीही त्यांचे संसार उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. घरातील स्वच्छता करून रस्त्यावर टाकलेला कचरा, तसेच जयंती नाल्यातही कचरा महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला. ...