Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचा ...
महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती, उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, शेतमजूर अशा अनेक घटकांचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणा ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याने पूरग्रस्तांना मदत न मिळण्याची चिन्हे आहेत. ...
मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे ... ...
सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल ...
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...