Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
Kolhapur Flood : आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
32-32 इंच कुठं पाऊस पडत असतो का, आमच्या भागातीला सरासरी पाऊस 15 इंच एवढा आहे. तुम्ही तासगाव, खटाव, माण, इंदापूर, बारामती इकडच्या भागात केलात, तर इथली सरासरी 14 ते 15 इंच पावसाची आहे. ...
Sangli Flood : अजित पवार यांच्यासमवेत पाहणीदरम्यान जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. ...