Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
Flood Kolhapur : शंभर टक्के महापुरात बुडालेली आंबेवाडी, चिखली पंचगंगेचे पाणी ओसरू लागल्यानंतर वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. ग्रामस्थ महापुराच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर खेळवतच मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा करण्यात गुंतले आहेत. स्वच्छतेची कामे युध्द ...
Flood Kolhapur Zp : महापुराच्या काळात जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे ३२ कोटी ३७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही ठिकाणचे पाणी पूर्ण ओसरले नसल्याने तेथील इमारतींचे किती नुकसान झाले हे निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे हा आक ...
Maharashtra Flood : कोकणातील चिपळूण आणि महाडला पुराने पूर्णत: झोडपले असून शेकडो जणांचे जीव गेले आहेत. हजारो जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत. तर, दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुराचे थैमान दिसून आले. ...
Kolhapur Flood : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष ...
Kolhapur Flood Hasan Musrif Kolhapur : हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे गडहिंग्लज शहरासह गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापूर येथील सुमारे ४०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...