लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर, मराठी बातम्या

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
उद्योगपती शेट्टींकडून गडहिंग्लजला ५ लाखाची मदत - Marathi News | 5 lakh assistance to Gadhinglaj from industrialist Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्योगपती शेट्टींकडून गडहिंग्लजला ५ लाखाची मदत

Flood Kolhapur : मुंबई येथील उद्योगपती नागराज शेट्टी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गडहिंग्लज शहरातील पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली. त्यातून पूरबाधितांसह सुमारे १ हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आले. ...

शहरातून १२६० टन कचरा, गाळ उठाव, पूर ओसरला - Marathi News | 1260 tons of garbage from the city, sludge uplift, floods receded: 210 dumpers, collected by tractor consignment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरातून १२६० टन कचरा, गाळ उठाव, पूर ओसरला

Kolhapur Flood : महापुराचे पाणी ओसरलेल्या भागातून २१० डंपर व ट्रॅक्टर खेपांद्वारे दिवसभरात सुमारे १२६० टन कचरा व गाळ उठाव केला. ...

करवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगाने - Marathi News | The process of Panchnama is fast | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगाने

Kolhapur Flood : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य कराव ...

इचलकरंजीतील पुरपरिस्थितीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली पाहणी - Marathi News | Guardian Minister Satej Patil inspected the flood situation in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतील पुरपरिस्थितीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली पाहणी

Flood Kolhapur Ichlkarjnji : इचलकरंजी परिसरातील पूरपरिस्थितीची आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नदीवेस भागात पुराचे पाणी आल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन घोरपडे नाट्यगृहातील तात्पुरत्या स्थलांतरित पूरग्रस्तांना भेट दिल ...

शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल बांधा - Marathi News | Build a flyover from Shivajipool to Kerli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल बांधा

Kolhapur Flood : महापुराच्या स्थितीत कोल्हापूर शहराशी संपर्क कायम राहण्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल राज्य शासनाकडून बांधण्यात यावा. कुंभी-कासारी नदीचे पाणी हे कुशिरे, पोहाळेकडे नेण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी आंबेवाडी, वडणगे, प्रया ...

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू  : उध्दव ठाकरे - Marathi News | Let's solve the problem of rehabilitation of villages at risk of permanent floods: Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू  : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray Kolhapur Flood : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर च ...

पॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री : उध्दव ठाकरे - Marathi News | Chief Minister helping, not giving package: Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray Kolhapur Flood : मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ...

साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे-फडणवीस समोरासमोर - Marathi News | Thackeray-Fadnavis face to face for three and a half minutes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे-फडणवीस समोरासमोर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरमधील कुंभार गल्लीतील पूरस्थितीची पाहणी करत होते. एवढ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ताफा कुंभार गल्लीजवळ येतो. मिलिंद नार्वेकर पुढे येतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात आणि केवळ साडे तीन मिनिटांसाठी ठ ...