Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला असताना बॉलिवूडमधील एकाही व्यक्तीने अद्याप पुरग्रस्तांना मदत केली नव्हती. पण रितेश आणि जेनेलियाने मुख्यमंत्र्यांना भेटून नुकताच धनादेश दिला आहे. ...
सांगली व कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून रवाना झाले ...
तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टँकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत. ...