Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य ...
'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले. ...
दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी शरद पवार बोलत होते. ...
देशातल्या पहिल्या रेस्क्यू टीममधल्या प्रशिक्षित अशा या तरुण मुली. प्रशिक्षणानंतर तीनच महिन्यात त्यांना महापुरात उतरावं लागलं; पण त्या डगमगल्या नाहीत. उलट खंबीरपणे पुरात मदतीला उभ्या राहिल्या. ...
‘आता रडायचं नाही, लढायचं’, अशा शब्दांत पुरग्रस्तांना धीर देत शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी सर्वांच्या सहकार्याने ५०० घरे नाम फाऊंडेशनतर्फे बांधण्यात येतील ...
ठाणे शहरातून विविध संस्थांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत असतानाच ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना या दोन महाविद्यालयांनी मु.पो. भेंडवडे, ता. हातकंणगले, जि. कोल्हापूर हे गाव दत्तक घेतले आहे. ...