Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
महापुरामध्ये आपदा सखींनी केलेल्या कामाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रभावित झाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करून लवकरच आपदा सखींना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा कराय ...
पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रका ...
विविध स्वयंसेवी संस्था, संघटना आणि जिल्हा प्रशासनातर्फे ‘सेंट्रल किचन’द्वारे शहर आणि ग्रामीण परिसरातील पूरग्रस्तांना आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत १६ हजार ९९ पूरग्रस्तांना या वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. शहरातील प ...
सामाजिक बांधिलकी जपत उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध करण्यात आला असून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. ...
आपत्तीचे निवारण करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनावर जोर देणाºया सरकारने धुळाप्पा आंबी यांच्यासारख्या देवदूताची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा हजारो पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहे. ...