Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्र ...
पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व व ...
पूरस्थितीबाबतचे गांभीर्य सांगितल्यानंतर अखेर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त हालोंडी गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ...
कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत, आणि जी कुटुंबे योजनेच्या निकषात बसतात, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महानगरपालिकेतर्फे घरे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या घरांच ...