लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर, मराठी बातम्या

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
'राजाराम' बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या - Marathi News | 'Rajaram' removed the plates of the dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'राजाराम' बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या

राजाराम बंधाऱ्याला पुण्याच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढण्यात आल्या. या काढलेल्या प्लेटा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये बसवण्यात येणार आहेत. बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्याने बंधाऱ्याजवळ ९ ...

पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे - Marathi News | Village wise disaster management plans to deal with floods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे

गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे ...

रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे - Marathi News | Construction in the red zone became a key issue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेड झोनमधील बांधकामे बनली कळीचा मुद्दा, नियमांतील पळवाट शोधून परिसरात शेकडो बांधकामे

वडनेरे समितीने कोल्हापुरातील महापुराला रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण कारणीभूत असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील बांधकामे कळीचा मुद्दा बनली आहेत ...

अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच पूरक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, भूपाल शेटे यांचा आरोप - Marathi News |  Bhupal Shete's allegation of illegal constructions in Purakshetra with the connivance of officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच पूरक्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, भूपाल शेटे यांचा आरोप

महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने भ्रष्टाचार करून पूरक्षेत्रातील परिसरात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला आहे. तसेच अशा बांधकामांची परवानगी त्वरित रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शेटे यांनी गुरुवार ...

पंचगंगा नदीघाटावर पूर व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके - Marathi News | Demonstration of flood management on Panchganga river ghat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीघाटावर पूर व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली. ...

वडनेरे समितीचा सोमवारी होणार सादर कृष्णा भीमा खोरे महापुराचा अहवाल - Marathi News | The report of Krishna Bhima Khore Mahapura will be presented by the Wadnere Committee on Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वडनेरे समितीचा सोमवारी होणार सादर कृष्णा भीमा खोरे महापुराचा अहवाल

समितीचे सदस्य जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही समिती चर्चेत आली. ...

महापूर अहवालातील मसुद्यातून दोन प्रकरणे गायब, अहवाल बदलण्यावरून वडनेरे समितीत फूट - Marathi News | Two cases missing from draft of flood report, split in Wadnere committee over change of report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापूर अहवालातील मसुद्यातून दोन प्रकरणे गायब, अहवाल बदलण्यावरून वडनेरे समितीत फूट

सरकारकडे सादर केलेल्या या अहवालात अभ्यास समितीचा मसुदाच अंतिम अहवालातून गायब झाल्याचा आक्षेप घेत त्यांनी बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. ...

महापुरातील कर्जमाफीचे पैसे बॅँकांच्या खात्यावर - Marathi News | Debt waiver on bank account | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापुरातील कर्जमाफीचे पैसे बॅँकांच्या खात्यावर

गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत. ...