कॉफी विथ करण 6 FOLLOW Koffee with karan season 6, Latest Marathi News कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे. Read More
या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...
नेटिझन्सनी केलं ट्रोल ...
त्या एका चुकीनं आयुष्यात बरंच काही शिकवलं. ...
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातील वाद आयुष्यात कधीच विसरणार नाहीत. ...
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात दिग्दर्शन करण जोहरनं विचारलेल्या एका प्रश्नावर हार्दिकनं आक्षेपार्ह उत्तर दिले होते. ...
राहुल आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. आकांक्षा ही आलिया भटची चांगली मैत्रिण आहे. ...
या फोटोमध्ये दोघांची जेवढी जवळीक आहे, ते पाहता त्यांच्यामध्ये अफेअर सुरु आहे, असे चाहते म्हणत आहेत. ...
हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपालांनी शिक्षा सुनावली होती. ...