लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news, फोटो

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
रात्रीच्या जेवणासाठी करा चटपटीत मसालेदार मटार पुलाव; ७ टिप्स, मोकळा-दाणेदार होईल पुलाव - Marathi News | How To Make Matar Pulav : Easy Ways To Make Matar Pulav Matar Mulao Recipe | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणासाठी करा चटपटीत मसालेदार मटार पुलाव; ७ टिप्स, मोकळा-दाणेदार होईल पुलाव

How To Make Matar Pulav : पुलावला चांगला सुगंध येण्यासाठी तूप आणि खडे मसाले वापरा. ...

थंडीतही डोशाचं पीठ मस्त फुलून येण्यासाठी पाहा ७ ट्रिक्स, इडली-डोसा-उत्तपे करा मस्त-खा पोटभर - Marathi News | How To Make Dosa Crispy : Easy Ways To Make Dosa Crispy In Winter Season | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीतही डोशाचं पीठ मस्त फुलून येण्यासाठी पाहा ७ ट्रिक्स, इडली-डोसा-उत्तपे करा मस्त-खा पोटभर

How To Make Dosa Crispy : हिवाळ्यात पीठ फुगण्यासाठी उष्ण आणि सुरक्षित जागा निवडा. ...

ढाब्यावर मिळतो तसा मऊ- लुशलुशीत नान घरी करण्यासाठी ८ टिप्स, घरच्या तव्यावर करा परफेक्ट नान - Marathi News | How To Make Naan At home : Naan Recipe Butter Naan Hotel Style Naan Recipe | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ढाब्यावर मिळतो तसा मऊ- लुशलुशीत नान घरी करण्यासाठी ८ टिप्स, घरच्या तव्यावर करा परफेक्ट नान

How To Make Naan At home : पीठ मळल्यानंतर ते उबदार ठिकाणी झाकून ठेवा. दीड ते २ तासात दुप्पट फुलून येईल. ...

तुम्हाला पित्त इतकं छळतं की जीव नको झाला? ५ पदार्थ विसरुन जा, भडकलेली ॲसिडिटी कायमची बंद - Marathi News | Do you have acidity problem? Eat these foods in your daily diet with caution, they increase problems | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तुम्हाला पित्त इतकं छळतं की जीव नको झाला? ५ पदार्थ विसरुन जा, भडकलेली ॲसिडिटी कायमची बंद

Do you have acidity problem? Eat these foods in your daily diet with caution, they increase problems : पित्ताचा त्रास होत असेल तर पाहा काय करायला हवे. आहारात करा बदल. ...

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता - Marathi News | How To Make Upma At Home : Upma Making Tips How To Make Hotel Style Upma At Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

How To Make Upma At Home : रवा भाजताना किंवा शिजवताना तूप किंवा तेलाचा उदार हस्ते वापर करा. यामुळे उपम्याला चांगली चव येते आणि तो मोकळा राहतो. ...

फक्त १ वाटी बेसनाचा करा कुरकुरीत पोळा, ८ टिप्स- पारंपरिक खमंग पोळा ५ मिनिटांत करण्याची सोपी रेसिपी - Marathi News | How To Make Crispy Besan Chilla : Besan Chilla Recipe Chanyacha pola kasa kartat | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त १ वाटी बेसनाचा करा कुरकुरीत पोळा, ८ टिप्स- पारंपरिक खमंग पोळा ५ मिनिटांत करण्याची सोपी रेसिपी

Besan Chilla Recipe Chanyacha Pola : चण्याच्या पिठाच्या पोळ्याचे मिश्रण मध्यम जाड ठेवा. इडलीच्या पिठापेक्षा पातळ पण डोसा उत्तप्पाच्या पिठापेक्षा थोडं जाड असावे. खूप पातळ केल्यास पोळा फाटू शकतो. ...

How To Peel Garlic Quickly : टोपलीभर लसूण झटपट सोलण्याच्या ७ ट्रिक्स, काम होईल सोपं आणि चटकन - Marathi News | Special Tricks to Peel Garlic In 2 Seconds : How To Peel Garlic Quickly Easy Ways To Peel Garlic | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : टोपलीभर लसूण झटपट सोलण्याच्या ७ ट्रिक्स, काम होईल सोपं आणि चटकन

How To Peel Garlic Quickly : : लसूण सोलण्यापूर्वी त्याला रबर मॅटवर किंवा सिलिकॉन मॅटवर थोडा वेळ रगडा. रबरच्या पृष्ठभागामुळे साली सैल होण्यास मदत होते. ...

हिवाळा स्पेशल इंस्टंट लोणची! ५ मिनिटांत तयार होणारी ५ चटकदार लोणची, जेवणात येईल चव - Marathi News | winter special instant pickle recipe, instant pickle recipe in just 5 minutes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळा स्पेशल इंस्टंट लोणची! ५ मिनिटांत तयार होणारी ५ चटकदार लोणची, जेवणात येईल चव

...