लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
गाजर आणलं की ४ दिवसांत वाळून मऊ पडतं? १ सोपी ट्रिक, मऊ पडलेलं गाजर होईल पुन्हा पहिल्यासारखं कडक... - Marathi News | Easy Trick to revive old Dried Carrot : If you bring carrots, does it get soft in 4 days? 1 simple trick, soft carrot will become hard again... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर आणलं की ४ दिवसांत वाळून मऊ पडतं? १ सोपी ट्रिक, मऊ पडलेलं गाजर होईल पुन्हा पहिल्यासारखं कडक...

Easy Trick to revive old Dried Carrot : वाळलेली गाजरं वाया जाऊ नयेत य़ासाठी सोपी ट्रिक... ...

१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता - Marathi News | Instant Potato Dosa : Easy recipe raw potato dosa instant breakfast dosa recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

Instant Potato Dosa (Instant Dosa kasa Karaycha) : कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा  डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही. ...

२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी - Marathi News | This Weekend make Tomato dosa, no-ferment tangy and spicy dosa recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ टोमॅटो-कपभर तांदूळ, पाहा चटपटीत पण पौष्टीक डोशाची सोपी कृती, न आंबवता डोसा होईल काही मिनिटात रेडी

This Weekend make Tomato dosa, no-ferment tangy and spicy dosa recipe : डाळ-तांदुळाचा डोसा नेहमीचाच, आता टोमॅटोचा डोसा करून पाहा, हेल्दी रेसिपी-खा पोटभर ...

वरण-भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा व्हेज पुलाव-हॉटेलपेक्षाही चविष्ट बनेल, पाहा रेसिपी - Marathi News | How to Make Veg Pulao at Home : Instant Vegetable Pulao Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वरण-भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा व्हेज पुलाव-हॉटेलपेक्षाही चविष्ट बनेल, पाहा रेसिपी

Instant Vegetable Pulao Recipe (Veg pulao kasa krayacha) : व्हेज पुलाव बनवताना तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात बऱ्याच ताज्या भाज्या दिसतात. ...

गरम चपात्या डब्यात ठेवल्या की वाफेने ओल्या होतात? १ ट्रिक-चपात्या सादळणार नाही, मऊ राहतील - Marathi News | How to keep roti soft for long time : Simple Method to Prevent The Chapati From Getting Wet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम चपात्या डब्यात ठेवल्या की वाफेने ओल्या होतात? १ ट्रिक-चपात्या सादळणार नाही, मऊ राहतील

How to keep roti soft for long time : चपात्या खराब होऊ नयेत यासाठी काही सोप्या किचन ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम सोपं होऊ शकतं. ...

मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेलं खाऊ नये, रेडिएशन घातक, कॅन्सर होतो, असं सगळं तुम्हालाही खरंच वाटतं का? - Marathi News | Know how Microwave is safe or not according to Pankaj Bhadauria : Do you really think that cooking in microwave should not be eaten, radiation is dangerous, it causes cancer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेलं खाऊ नये, रेडिएशन घातक, कॅन्सर होतो, असं सगळं तुम्हालाही खरंच वाटतं का?

Know how Microwave is safe or not according to Pankaj Bhadauria : प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात... ...

थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नाही? १ ट्रिक, पीठ फुगेल मस्त, करा हलक्या पांढऱ्याशुभ्र इडल्या - Marathi News | How Make Idli Batter at Home : How to Make Idli Batter Perfect Soft Idli Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नाही? १ ट्रिक, पीठ फुगेल मस्त, करा हलक्या पांढऱ्याशुभ्र इडल्या

How Make Idli Batter at Home (Idliche pith kase Aambvayhe) : इडलीचे पीठ दळण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत बेसिक स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल. ...

१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा - Marathi News | How to Make Rice Dhokla at Home : Instant Rice Dhokla Recipe Pandhara Dhokla Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी तांदूळाचा करा सॉफ्ट-स्पॉन्जी पांढरा ढोकळा; 5 मिनिटांत बनेल ढोकळा अगदी मार्केटसारखा

How to Make Rice Dhokla at Home (Pandhara Dhokla Kasa Karaycha) : ढोकळा बनवायचा म्हणलं की डाळ भिजवणं, डाळ दळणं अशा प्रकिया कराव्या लागतात पण तुम्ही यातलं काहीही न करता अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. ...