लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
ना गॅस, ना तूप-तेल, करा झटपट तिळाचे लाडू! फक्त ३ गोष्टी, आणि हाडं मजबूत - Marathi News | Easy Trick to make Soft Til Ladoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना गॅस, ना तूप-तेल, करा झटपट तिळाचे लाडू! फक्त ३ गोष्टी, आणि हाडं मजबूत

Easy Trick to make Soft Til Ladoo : ना पाक बिघडायची भीती ना कडक होण्याची, करा तिळाचे पौष्टिक लाडू ...

१ कप रव्याचा करा खमंग मेदू वडा; सोपी कृती, आतून मऊ वरून क्रिस्पी मेदूवडा १० मिनिटांत बनेल - Marathi News | Instant Rava Medu vada Recipe : How to make Rava Medu Vada Rawa Meduvada Kasa Kar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कप रव्याचा करा खमंग मेदू वडा; सोपी कृती, आतून मऊ वरून क्रिस्पी मेदूवडा १० मिनिटांत बनेल

Instant Rava Medu vada Recipe (Meduvada in 10 Minutes) : रव्याचे मेदूवडे १० मिनिटांत बनून तयार होतील ...

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत-काटेरी चकली; २० मिनिटांत खमंग चकली करण्याची सोपी रेसिपी - Marathi News | Poha Chakali Recipe : How to make Instant Poha Chakali at Home Poha Chakali Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत-काटेरी चकली; २० मिनिटांत खमंग चकली करण्याची सोपी रेसिपी

Poha Chakali Recipe (Poha Chakali Making Tips) : मधल्यावेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी तुम्ही ही चकली करू शकता. ...

कोवळ्या हरबऱ्याच्या पानांची करा अस्सल गावरान झणझणीत भाजी, घ्या गावाकडची मस्त रेसिपी - Marathi News | Check out Harbhayachhya pananchi bhaaji, tender chickpeas leaves bhaji good for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोवळ्या हरबऱ्याच्या पानांची करा अस्सल गावरान झणझणीत भाजी, घ्या गावाकडची मस्त रेसिपी

Check out Harbhayachhya pananchi bhaaji, tender chickpeas leaves bhaji good for health : हिवाळ्यात भाज्यांची रेलचेल असतेच पण हरबऱ्याचा कोवळा पाला मिळाला तर जमवा हा फक्कड बेत ...

न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त - Marathi News | Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days : कोथिंबीर वडी थोड्या वेळानंतर मऊ पडते; 'या' पद्धतीने कोथिंबीर वडी करून पाहा..२० दिवस कुरकुरीत राहतील... ...

थंडीतही इडलीचे पीठ परफेक्ट फुलवण्याची १ सोपी ट्रिक; हॉटेलसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र इडल्या बनतील - Marathi News | How to make Soft Idli Recipe : 5 Tips to Make Soft and Spongy Idli at Home in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीतही इडलीचे पीठ परफेक्ट फुलवण्याची १ सोपी ट्रिक; हॉटेलसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र इडल्या बनतील

How to make Soft Idli Recipe : तांदूळ, उडीदाची डाळ या दोन पदार्थांचा वापर करून तुम्ही परफेक्ट इडली बॅटर बनवू शकता.  ...

१ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ - Marathi News | Shopping tips for 1 litre oil dispenser, smart and attractive Oil dispenser options at low price, online shopping for leakage proof oil dispenser | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ

Online Shopping For Oil Dispenser: स्वयंपाक घरात तेल भरून ठेवण्यासाठी १ लीटरची तेलाची बरणी किंवा oil dispenser घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा हे काही चांगले पर्याय... (smart and attractive Oil dispenser options at low price) ...

गरम पातेलं हातातून निसटायची भीती वाटते? नवी सांडशी घ्यायची, पाहा ३ पर्याय-स्वस्तात उत्तम सांडशी - Marathi News | Sandasi For Kitchen, check out price range | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पातेलं हातातून निसटायची भीती वाटते? नवी सांडशी घ्यायची, पाहा ३ पर्याय-स्वस्तात उत्तम सांडशी

Sandasi For Kitchen, check out price range : स्वयंपाक करताना हाताशी सतत लागते ती सांडशी, ती मजबूतही हवी आणि टिकाऊ, पाहा परफेक्ट पर्याय ...