लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
तुम्ही घेतलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान? लसणाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी - Marathi News | How to identify hybrid garlic, How to identify difference between hybrid garlic and gavraan lasun in marathi? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही घेतलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान? लसणाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

Shopping Tips For Lasun Or Garlic: आपण खरेदी केलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान आहे, हे ओळखणं अगदी सोपं आहे... त्यासाठीच या काही गोष्टी बघून घ्या. (How to identify hybrid garlic) ...

वाटीभर रवा- बेसनाचा करा मऊ-जळदार ढोकळा; ५ मिनिटांत कटोरी ढोकळा करण्याची सोपी रेसिपी - Marathi News | Khaman Dhokla Recipe Soft And Spongy : Katori Dhokla Marketstyle Recipe Tips To Make Fluffy Dhokla | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाटीभर रवा- बेसनाचा करा मऊ-जळदार ढोकळा; ५ मिनिटांत कटोरी ढोकळा करण्याची सोपी रेसिपी

How to Make Soft Spongy Dhokla : घरच्याघरी बेसन आणि रव्याचा वापर करून तुम्ही ढोकळा बनवू शकता. (Katori Dhokla) ...

फुलकोबी खरेदी करताना- फ्रिजमध्ये ठेवताना ५ गोष्टी लक्षात ठेवा- कुणाल कपूर यांच्या खास टिप्स - Marathi News | How to store cauliflower or gobhi in fridge? 5 Tips for buying gobhi, How to choose perfect fresh cauliflower from market? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलकोबी खरेदी करताना- फ्रिजमध्ये ठेवताना ५ गोष्टी लक्षात ठेवा- कुणाल कपूर यांच्या खास टिप्स

How To Store Cauliflower Or Gobhi In Fridge?: फुलकोबी खरेदी करताना तसेच ती फ्रिजमध्ये ठेवताना कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या, याविषयी बघा कुणाल कपूर यांनी दिलेली ही खास माहिती.... (How to choose perfect fresh cauliflower f ...

ना गॅस-ना पाणी, ५ मिनिटात बटाटे शिजवण्याची हटके ट्रिक, बटाटे शिजतील परफेक्ट - Marathi News | 2 easiest ways to boil potatoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना गॅस-ना पाणी, ५ मिनिटात बटाटे शिजवण्याची हटके ट्रिक, बटाटे शिजतील परफेक्ट

2 easiest ways to boil potatoes : बटाटे शिजवण्याचं वेळखाऊ काम होईल झटपट, न फुटताही बटाटे शिजतील.. ...

१ कप रवा - १ कप गव्हाचे पीठ - करा झ्टपट कुरकुरीत डोसा, पोटभरीचा मस्त नाश्ता - Marathi News | Instant Wheat Flour Dosa Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कप रवा - १ कप गव्हाचे पीठ - करा झ्टपट कुरकुरीत डोसा, पोटभरीचा मस्त नाश्ता

Instant Wheat Flour Dosa Recipe : सकाळी मुलाच्या डब्याला काय द्यावं हे सुचत नसेल तर, गव्हाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा तयार करून पाहा.. ...

फक्त एका शिट्टीत कुकरमध्ये करा पास्ता, ५ मिनिटांत गरमागरम हॉटेलस्टाइल पास्ता करण्याची भन्नाट रेसिपी - Marathi News | How To Make Pasta When You Have No Sauce | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त एका शिट्टीत कुकरमध्ये करा पास्ता, ५ मिनिटांत गरमागरम हॉटेलस्टाइल पास्ता करण्याची भन्नाट रेसिपी

How To Make Pasta When You Have No Sauce : पास्ता करणं म्हणजे अवघड काम असं कोण म्हणतं? ही घ्या कुकर पास्ता रेसिपी ...

१ वाटी पोह्यांचा करा चमचमीत पदार्थ ५ मिनिटांत, ब्रेड पोहा रिंग करण्याची घ्या सोपी रेसिपी - Marathi News | Bread Poha Rings : Bread Poha Ring Recipe How to Make Bread Poha Ring | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी पोह्यांचा करा चमचमीत पदार्थ ५ मिनिटांत, ब्रेड पोहा रिंग करण्याची घ्या सोपी रेसिपी

Bread Poha Rings (Easy Bread Poha Ring Recipe) : वाटीभर पोह्यांचा खमंग नाश्ता कमीत कमी वेळात करता येईल. ...

गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली? ५ सोपे उपाय, मेकॅनिकला न बोलावता वाढेल बर्नरची फ्लेम - Marathi News | How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली? ५ सोपे उपाय, मेकॅनिकला न बोलावता वाढेल बर्नरची फ्लेम

How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks : गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर, गॅस वाया जातो, शिवाय सिलेंडरही लवकर संपतो.. ...