लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news, मराठी बातम्या

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
पावसाळ्यात करा ताज्या मक्याचं पालक घालून धिरडं!! कुरकुरीत- चविष्ट आणि पौष्टिक, मुलांसाठी खास खाऊ - Marathi News | Make corn and spinach Chilla during monsoon!! Crunchy- tasty and nutritious, a special dish for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात करा ताज्या मक्याचं पालक घालून धिरडं!! कुरकुरीत- चविष्ट आणि पौष्टिक, मुलांसाठी खास खाऊ

Make corn and spinach Chilla during monsoon!! Crunchy- tasty and nutritious, a special dish for kids: मक्याचे दाणे आणि पालकाचा पाला एकत्र करुन करा कमालीचा पदार्थ. मक्याचे धिरडे नक्की खाऊन पाहा. ...

उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे.. - Marathi News | how to peel boiled potato within few seconds, simple trick to peel off boiled potato quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..

Kitchen Tips: गरमागरम बटाटे सोलताना खरोखरच हात खूप पोळतात. म्हणूनच ही ट्रिक पाहून घ्या.. तुम्हाला खूप उपयोगी येईल.(simple trick to peel off boiled potato quickly) ...

मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग स्वच्छ करा एका मिनिटात, पाहा भन्नाट ट्रिक - भांडं दिसेल नवंकोरं... - Marathi News | HOW TO CLEAN MIXER GRINDER BOTTOMHow to Clean Mixing blending Jars in 1 minute Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like new | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिक्सरच्या भांड्याचा खालचा भाग स्वच्छ करा एका मिनिटात, पाहा भन्नाट ट्रिक - भांडं दिसेल नवंकोरं...

HOW TO CLEAN MIXER GRINDER BOTTOM : How to Clean Mixing/blending Jars in 1 minute : Brilliant hacks to clean the mixer grinder and make it shine like ‘new’ : मिक्सर ग्राईंडरच्या खालच्या भागाची स्वच्छता नीट करता येत नाही, वापरा एक सोपा उपाय... ...

पालक चिप्स आणि गरमागरम चहा, पावसाळ्यातलं सुख! पाहा विकतपेक्षा भारी पालक चिप्स करण्याची रेसिपी - Marathi News | Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक चिप्स आणि गरमागरम चहा, पावसाळ्यातलं सुख! पाहा विकतपेक्षा भारी पालक चिप्स करण्याची रेसिपी

Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes : पावसाळ्यात करा मस्त पालकाचे चिप्स. करायला सोपे आणि जरा भन्नाट रेसिपी. ...

टू इन वन रेसिपीची चमचमीत कमाल, ‘असा’ बटाट्याचा रस्सा करा-करायला सोपा आणि झटपट - Marathi News | The ultimate two-in-one recipe, potato gravy – easy and quick to make easy cooking recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टू इन वन रेसिपीची चमचमीत कमाल, ‘असा’ बटाट्याचा रस्सा करा-करायला सोपा आणि झटपट

The ultimate two-in-one recipe, potato gravy – easy and quick to make easy cooking recipes : बटाट्याची साधी भाजी करताच आता एकदा असा रस्सा करुन पाहा. चव तर जगात भारी. अस्सल झणझणीत रस्सा भाजी. ...

कांदा चिरताना डोळ्यातून थेंबभर पाणी येणार नाही-पाहा १ सोपी ट्रिक, विसरा डोळ्यांची आग - Marathi News | How to cut onion without tears Kitchen tips to avoid eye burning while cutting onions simple tips and tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा चिरताना डोळ्यातून थेंबभर पाणी येणार नाही-पाहा १ सोपी ट्रिक, विसरा डोळ्यांची आग

How to cut onion without tears: Onion cutting hack no tears: Onion chopping tricks at home: डॉ. रवी गुप्ता यांना कांदा चिरण्यासाठी सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्याच्या मदतीने आपल्या डोळ्यातून कांदा चिरताना पाणी येणार नाही. ...

बटाटे उकडताना ९० टक्के घरात 'ही' चूक करतात; म्हणूनच बटाट्यातलं पोषण नष्ट होऊन वजन वाढतं... - Marathi News | proper method of boiling aloo, 90 percent women makes mistakes in boiling potato or aloo, correct method of boiling aloo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाटे उकडताना ९० टक्के घरात 'ही' चूक करतात; म्हणूनच बटाट्यातलं पोषण नष्ट होऊन वजन वाढतं...

Proper Method Of Boiling Aloo: बटाटे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने उकडले तर त्याच्यामुळे त्याच्यातलं पोषण नष्ट होतं. तुमच्याघरी नेमके कोणत्या पद्धतीने बटाटे उकडले जातात? (90 percent women makes common mistakes in boiling potato or aloo) ...

नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का? - Marathi News | Shopping Product Review Stainless Steel Coconut Breaker Plate Coconut Breaker Kitchen Use How To Use Coconut Breaker Plate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळ फोडायचं अवघड काम सोपं करणारं भांडं, स्वस्तात मस्त-पाहा तुम्हाला आवडतं का?

Shopping : Product Review : Stainless Steel Coconut Breaker Plate : Coconut Breaker Kitchen Use : How To Use Coconut Breaker Plate : कठीण नारळ फोडायचे अवघड काम होईल सहजसोपे... ...