विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. Read More
नाटक हे असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक कलावंताच्या अभिनयाचा कस लागतो. कलावंताला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चित्रपट, मालिकांमध्ये काम केले तरी नाटकांत काम करण्याची मजा काही औरच असते, असं खरंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. ...
दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर जो काही अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो प्रचंड आनंददायी असतो. मग हा अनुभव जर रंगभुमीवरचा असेल तर तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतो. ...
अस्सल पाहुणे इसराल नमुने कार्यक्रमामध्ये अलका कुबल आणि किशोरी शहाणे त्यांच्या कारकिर्दीतील प्रेक्षकांना माहिती नसलेले अनेक किस्से सांगणार असून अमेय आणि निपुण यांची धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...
या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या - होउ दे व्हायरल' च्या मंचावर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका बाजीचे कलाकार अभिजित श्वेतचंद्र, प्रखरसिंग आणि नुपूर दैठणकर हजेरी लावणार आहेत. तसेच बेस्ट फ्रेंड्स असलेल्या अभिनेत्रींची जोडी देखील या आठवड्यात प्रेक्षकांच्या भे ...
Vijay Chavan Death: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ...