लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किशोरी गोडबोले

किशोरी गोडबोले, फोटो

Kishori godbole, Latest Marathi News

किशोरी गोडबोले - किशोरी गोडबोले ही मराठीची सुप्रसिद्ध अभिनेत्री. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या.  किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी,मेरे साई यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.  फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली.
Read More
Navratri 2025: नव्या साड्यांची गरज काय? अभिनेत्रीने नवरात्रीच्या नवरंगांसाठी वापरली भन्नाट आयडिया - Marathi News | navaratri 2025 marathi actress kishori godbole generate ai image for nine colors of saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Navratri 2025: नव्या साड्यांची गरज काय? अभिनेत्रीने नवरात्रीच्या नवरंगांसाठी वापरली भन्नाट आयडिया

नवरात्रोत्सवामुळे वातावरण मंगलमय झालं आहे. नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड असतो. ...

अ‍ॅपलची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे किशोरी गोडबोलेची लेक; दिसते आईसारखीच सुंदर, पाहा फोटो - Marathi News | marathi actress kishori godbole daughter sai godbole is brand ambessador of apple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅपलची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे किशोरी गोडबोलेची लेक; दिसते आईसारखीच सुंदर, पाहा फोटो

देखणी, सुंदर, सालस...किशोरीच्या सौंदर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. किशोरीची लेक सईदेखील तिच्याइतकीच सुंदर दिसते. ...

मायलेकीची जोडी आहेच खास! किशोरी गोडबोलेंच्या मुलीला पाहिलंय का? 'मल्टिटॅलेंटेड' आहे सई... - Marathi News | marathi actress Kishori Godbole daughter Sai Godbole is multitalented sings dance and know many languages | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायलेकीची जोडी आहेच खास! किशोरी गोडबोलेंच्या मुलीला पाहिलंय का? 'मल्टिटॅलेंटेड' आहे सई...

सौंदर्य आणि तिचं हास्य सगळंच आईसारखं आहे. सई गोडबोले कशाकशात हुशार आहे माहितीये का? ...

सिद्धार्थ चांदेकरसह 'हे' मराठी कलाकार विकतात दिवाळीचा फराळ; एका अभिनेत्रीच्या फराळाला आहे विदेशात मागणी - Marathi News | marathi-actress-start-business-diwali-faral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे' मराठी कलाकार विकतात दिवाळीचा फराळ; एका अभिनेत्रीच्या फराळाला आहे विदेशात मागणी

Marathi celebrity: सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ विकायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मराठी कलाविश्वात असे काही कलाकार आहेत जे दिवाळीत फराळ विकतात. ...

सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो - Marathi News | marathi actress kishori-godbole-daughter-sai-godbole-viral-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो

Kishori godbole daughter: किशोरीच्या लेकीचं नाव सई गोडबोले असं असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ...