ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
किशोरी गोडबोले - किशोरी गोडबोले ही मराठीची सुप्रसिद्ध अभिनेत्री. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी,मेरे साई यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली. Read More
Marathi celebrity: सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ विकायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मराठी कलाविश्वात असे काही कलाकार आहेत जे दिवाळीत फराळ विकतात. ...