लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किसान सभा लाँग मार्च

किसान सभा लाँग मार्च, मराठी बातम्या

Kisan sabha long march, Latest Marathi News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
Read More
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर अमानुष दडपशाहीचा निषेध - किसान सभा - Marathi News | Protest against inhuman repression on farmers' movement in Delhi - Kisan Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर अमानुष दडपशाहीचा निषेध - किसान सभा

Kisan Sabha : केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने किसान सभा तीव्र शब्दात निषेध करत आहे.  ...

येवल्यात किसान सभेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Morcha at Kisan Sabha's provincial office in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात किसान सभेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

येवला : कष्टकरी, श्रमीकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावीत यांचे नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या श्रमीक विरोधी व भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्य ...

मालेगावी किसान सभेची धरणे - Marathi News | Dam of Malegaon Kisan Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी किसान सभेची धरणे

मालेगाव : माकपाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पात्र दावेदारांच्या वनजमिनी मंजूर करून वास्तव्य करणाऱ्या लोकांना सिंगल फेज वीजजोडणी द्यावी, कोरोनाकाळात प्रति व्यक्ती पंधरा किलो धान्य व एक किलो साखर व डाळ मोफत द्य ...

किसान सभेचा तहसील कार्यालयावर मोर्चा ! - Marathi News | Kisan Sabha Morcha at Tehsil Office! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेचा तहसील कार्यालयावर मोर्चा !

पेठ - केंद्र शासनाच्या श्रमिक विरोधी व भांडवलशाही धोरणांचा निषेध, पेठ तालुका दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी पेठ तालुका किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

वीजबिल माफ करण्याची मागणी - Marathi News | Demand for waiver of electricity bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिल माफ करण्याची मागणी

चांदवड : वीजबिल माफीसह इतर मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. ...

किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे - Marathi News |  Behind the Kisan Sabha B-bone agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...

दिंडोरी तहसीलमध्ये किसान सभेचा मुक्काम - Marathi News | Kisan Sabha stay in Dindori tehsil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तहसीलमध्ये किसान सभेचा मुक्काम

शासनाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी येथील तहसील कार्यालयावर बिºहाड मोर्चा सुरूच असून, दुसºया दिवशीही मुक्काम ठोकला आहे. ...

पूरग्रस्तांसाठी किसान सभा रस्त्यावर, धडक मोर्चा, ठिय्या - Marathi News |  Kisan Sabha for flood victims: Striking march was held in front of the collector's office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांसाठी किसान सभा रस्त्यावर, धडक मोर्चा, ठिय्या

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारला. ...