lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किर्ती कुल्हारी

Kirti Kulhari Latest news

Kirti kulhari, Latest Marathi News

किर्ती कुल्हारी -  किर्ती कुल्हारीने 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या खिचडी द मूव्ही या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती परमिंदरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय किर्तीने शैतान, पिंक, इंदू सरकार, उरी : द सर्जिकल स्ट्राईक आणि मिशन मंगल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फोर मोर शॉट प्लीज आणि क्रिमिनल जस्टिस या सारख्या वेब सीरीजमध्येही ती झळकली होती.
Read More
Kirti Kulhari : लग्नाच्या अवघ्या पाच वर्षात मोडला अभिनेत्रीचा संसार, अशी होती कीर्ती कुल्हारीची लव्हलाईफ - Marathi News | kirti kulhari happy birthday know kirti kulhari relationship controversy news in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kirti Kulhari : लग्नाच्या अवघ्या पाच वर्षात मोडला अभिनेत्रीचा संसार, अशी होती कीर्ती कुल्हारीची लव्हलाईफ

कीर्तीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलणं आवडत नाही. ...

अवघ्या पाच वर्षांत झाला होता Kirti Kulhari घटस्फोट, जाणून घ्या तिच्या लव्ह लाइफबद्दल - Marathi News | kirti kulhari happy birthday know kirti kulhari relationship controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या पाच वर्षांत झाला होता Kirti Kulhari घटस्फोट, जाणून घ्या तिच्या लव्ह लाइफबद्दल

अभिनेत्री कीर्ती कुल्हारी नेहमीच तिच्या दमदार आणि बोल्ड व्यक्तिरेखांसाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. ...

शेफाली शाहसोबत किसींग सीनबाबत बोलली कीर्ती कुल्हारी, 'मला भीती होती जर मी टर्न ऑन झाले तर?' - Marathi News | Kirti Kulhari talks on her kiss with Shefali Shah in human says I was thinking what if I get turned on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफाली शाहसोबत किसींग सीनबाबत बोलली कीर्ती कुल्हारी, 'मला भीती होती जर मी टर्न ऑन झाले तर?'

Human Series Kissing Scene : सीरिजमध्ये दाखवलं आहे की, कशाप्रकारे नवी औषधं बाजारात आणण्याआधी मनुष्यांवर  प्रयोग केली जातात. कशाप्रकारे औषधांच्या ट्रायलमध्ये भाग घेणारे लोक कंपन्या आणि डॉक्टरांसाठी नोट छापणारी मशीन बनत आहेत. ...

शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये - Marathi News | Shefali Shah and Kirti Kulhari will be seen in the medical drama 'Human' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये

'ह्युमन' (Human) एक मालिका म्हणून वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडत जाते. ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम यावर भाष्य करते. ...