Kirit Somaiya Latest news FOLLOW Kirit somaiya, Latest Marathi News किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Kirit Somaiya News किरीट साेमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ साेमवारी साेशल मिडीयावर व्हायरल झाला. ...
सोमवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीने सोमय्यांचे व्हिडिओ दाखवले होते. त्यात सोमय्या यांचे अश्लिल चाळे पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता ...
Kirit Somaiya Viral Video: माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ...
२०२४ ला बारामती लोकसभा मतदार संघात परिवर्तन अटळ ...
भोरला भाजपच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन... ...
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार नगरविकास मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले आहेत. ...
याप्रकरणी राऊत यांच्यावर आरोपही निश्चित करण्यात आले आहेत. ...
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी नगर दौऱ्यावर आले आहेत. ...