लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल  - Marathi News | Covid corruption of Thackeray government; Kirit Somaiya filed a petition with the Lokayukta and ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

Covid corruption of Thackeray government allegations by Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटलं आहे.  ...

'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता - Marathi News | cbi should question anil parab says bjp leader chandrakant patil after anil deshmukh in trouble | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याची सीबीआयकडून लवकरच चौकशी होण्याची शक्यता ...

लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा - Marathi News | anil parab will be in trouble says bjp leader kirit somaiya after cbi raids anil deshmukh house | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल, १० मालमत्तांवर सीबीआयची धाड; अडचणी वाढणार ...

Virar Hospital Fire : "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya Slams Thackeray Government And Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Virar Hospital Fire : "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya And Thackeray Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा” - Marathi News | Remdesivir 48 hours reversed where is the list of 16 companies? BJP Kirit Somaiya Asked Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा”

BJP Kirit Somaiya Slams Nawab Malik: लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला सोमय्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ...

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय” - Marathi News | kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

corona: कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. ...

नालासोपाऱ्यात 'त्या' ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Nallasopara Nine COVID 19 patients die in a day BJP Kirit Somaiya claims murder due to oxygen shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपाऱ्यात 'त्या' ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू नसून हत्या; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

नालासोपारा येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आता या मृत्यूंबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत.  ...

किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी; "हे" आहे कारण - Marathi News | Shivsena Pratap Sarnaik's demand to file a case against bjp Kirit Somaiya and his wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रताप सरनाईकांची मागणी; "हे" आहे कारण

Shivsena Pratap Sarnaik And BJP Kirit Somaiya : मेधा सोमय्या व पती किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ...