किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
विश्वास नांगरे-पाटील यांनी एक बेनामी कारखाना विकत घेतल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे-पाटलांना पोलीस दलातून मुक्त केलं पाहिजे अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केलीय. शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी जालन् ...
Kirit Somaiya On Arjun Khotkar: काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली. यामागे अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार आहे. ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी सोमैया यांना म्हटले आहे. परंतु, सोमैया मात्र अमरावती दौऱ्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. ...