किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
रामदास कदमांनी अनिल परब यांच्याविरोधात Kirit Somaiya सोमय्यांना रसद पुरवली. असा गंभीर आरोप झाला आणि त्यानंतर रामदास कदम शिवसेनेतून साईडट्रॅक व्हायला लागले. त्यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं, कधीही झाली नाही अशी घोषणाबाजी दसरा मेळाव्यात खुद्द ...
Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्यांकडून १० वर्षापूर्वी ८३ कोटी रूपये भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...
Dhananjay Munde Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडेंकडे आता सोमय्यांची करडी नजर पडलीय. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंविरोधात थेट ईडीकडे तक्रार केलीय. इतकंच नाही तर सोमय्या आता थेट धनंजय मुंडे यांचं होमग्राऊंड अ ...
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडल्याची माहिती यापूर्वीच ऑगस्ट महिन्यात ट्विटरवरुन दिली होती. तसेच, करुन दाखवलं, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचेही सोमय्यांनी म्हटले होते ...
Kirit Somaiya Vs Arjun Khotkar : औरंगाबादेतील दोन उद्योजकांच्या मदतीने अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना ‘अर्जुन शुगर इंडस्ट्रीज’ स्थापन करून घेतला. त्यावेळी त्याचे मूल्य कमी दर्शविण्यात आले. ...
ठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात त्या चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. ...