लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
रोहिंग्यांना शोधून बांगलादेशात परत पाठवणार -किरीट सोमय्या सोमय्यांचा दावा - Marathi News | Rohingyas will be found and sent back to Bangladesh: Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिंग्यांना शोधून बांगलादेशात परत पाठवणार -किरीट सोमय्या सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तर राजकीय नागरिकांना जेलमध्ये टाकण्यात येत होते. ...

किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले... - Marathi News | Kirit Somaiya praised Pune; said about Bangladeshi infiltrators... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी केले पुण्याचे कौतुक; बांगलादेशी घुसखोरांवरून म्हणाले...

राज्यात २०२४ मध्ये ६० हजार लोकांना जन्माचे बोगस दाखले देण्यात आले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ...

अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा - Marathi News | Scam of giving Indian citizenship to Bangladeshi Rohingyas in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा घोटाळा

किरीट सोमय्या : वाटप प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीची मागणी ...

"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has filed a complaint against Congress Bhai Jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्याविरोधात निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ...

"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 'Is Sharad Pawar afraid to talk about Hindus?', Kirit Somaiya furious over vote jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले

Maharashtra Assembly Election 2024: "शरद पवार अन् राहुल गांधींनी व्होट जिहादसारख्या गोष्टी पसरवल्या, लाज पाटली पाहिते." ...

व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Politics heated up over the issue of Vote Jihad; Kirit Somaiya's complaint to the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Maharashtra Election 2024: मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ...

"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय? - Marathi News | Arrest Sunil Raut immediately Kirit Somaiya's letter to Election Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; किरीट सोमय्यांचे निवडणूक अधिकाऱ्याला पत्र

Sunil Raut Kirit Somaiya : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.  ...

अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय? - Marathi News | Abu Azmi's problems will increase?; kirit Somayya's Complaint to Election Commission; What is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?

Kirit Somaiya Abu Azmi News: अबू आझमी यांनी एका भाषणात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत किरीट सोमय्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.  ...