किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
लोकशाहीच्या राजवटीत प्रत्येकाला त्यांच्या मर्जीनुसार वागण्याचं आणि प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण पोलिसांनी परिस्थिती पाहून तिथं न जाण्याची विनंती करुनही 'मातोश्री'वर जाण्याचा अट्टाहास कशाला? ...
Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला ...
Kirit Somaiya News: रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्यांवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी सोमय्यांच्या ड्रायव्हरने घाईगडबडीत तिथून गाडी काढली होती. मात्र आता सोमय्यांच्या ड्रायव्हरवर शिवसैनिकांवर गाडी घ ...
पोलिसांच्या सहाय्याने राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणार असेल तर भाजपा आणि सामान्य माणूस शांत बसणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...