लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
येत्या 2 दिवसांत काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचीही नावं समोर येतील, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | In the next two days, the names of two Congress ministers will also come to light, Chandrakant Patil's secret blast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या 2 दिवसांत काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचीही नावं समोर येतील, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

अनेकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडतायंत. पण, दोन काँग्रेसचीही नावं आली आहेत. येत्या दोन दिवसांता त्यांचीही नावे समोर येतील, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे.  ...

हे चाललंय ते भयानक, सोमैय्यांवरील कारवाईनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Fadnavis targets CM after action against Kirit Somaiya on hasan mushriff corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे चाललंय ते भयानक, सोमैय्यांवरील कारवाईनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एखादा व्यक्ती म्हणतो मी भ्रष्ट्राचाराविरुद्ध तक्रार करायला जातो आणि पोलिस त्याला अडवतात. ...

राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना - Marathi News | Sharad Pawar And uddhav thakare's repression in the state, Somaiya left for Mumbai under police protection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना

कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. ...

हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या - Marathi News | BJP leader kirit somaiya attacks on ncp leader hasan mushrif in karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या

कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. ...

'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार' - Marathi News | 'I doubt Kirit Somaiya's C.A. degree will claim Rs 100 crore', hasan mushriff | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार'

किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. ...

'मुख्यमंत्री अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार' - Marathi News | kirit somaiya go to Alibag to probe uddhav thackeray and Rashmi Thackeray's anonymous assets' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मुख्यमंत्री अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार'

अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. सोमवारी अलिबाग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार ...

Kirit Somaiyya : 'किरीट सोमैय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात' - Marathi News | Kirit Somaiyya : Kirit Somaiya should go to the moon, Mars and find our lands, sanjay raut on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kirit Somaiyya : 'किरीट सोमैय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात'

Kirit Somaiyya : अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं किरीट सोमैय्यांनी म्हटलं होतं. ...

Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड? - Marathi News | Kirit Somaiyya : Were NCP activists or goons coming to welcome Hassan Mushrif?, kirit somaiya on dilip walase patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड?

Kirit Somaiyya : गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? ...