लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
...तर आमदारकीचा राजीनामा देणार; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले - Marathi News | Shivsena Pratap Sarnaik replies to Kirit Somaiya allegation Vihang Garden unauthorized construction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर आमदारकीचा राजीनामा देणार; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक स्पष्टच बोलले

BJP Kirit Somaiya vs Shivsena Pratap Sarnaik: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही असे स्पष्ट केले होते असं सरनाईक म्हणाले. ...

काही सत्ताधारी नेते आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट म्हणत भीती निर्माण करतायत : किरीट सोमय्या - Marathi News | Some ruling leaders are threatening the third wave of Coronavirus for financial gain Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही सत्ताधारी नेते आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट म्हणत भीती निर्माण करतायत"

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ...

"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा - Marathi News | kirit somaiya targets shiv sena leader ravindra waikar uddhav thackeray after ed enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

Ravindra Waikar ED : सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. ...

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी - Marathi News | 83 crore looted from farmers by Dhananjay Munde; Allegations of Kirit Somaiya | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...

शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत सेल्फी, सोमय्यांचा फोटो व्हायरल - Marathi News | Selfie with Shiv Sena leader's landlord bungalow, photo of Kirit Somaiya goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत सेल्फी, सोमय्यांचा फोटो व्हायरल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडल्याची माहिती यापूर्वीच ऑगस्ट महिन्यात ट्विटरवरुन दिली होती. तसेच, करुन दाखवलं, आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचेही सोमय्यांनी म्हटले होते ...

उद्या मुंबई महापालिकेतील 100 कोटींचा घोटाळा उघड करणार; किरीट सोमय्या यांची मोठी माहिती - Marathi News | I will expose Mumbai Municipal Corporation scam of Rs 100 crore, says Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मुंबई महापालिकेतील 100 कोटींचा घोटाळा उघड करणार; किरीट सोमय्या यांची मोठी माहिती

'येत्या काही दिवसांत महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील पार्टनरशिपचे आणखी पाच घोटाळे उघडे करणार.' ...

“ED ने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं असेल तर जाहीर करावं”; नवाब मलिकांचा पलटवार - Marathi News | ncp nawab malik replied bjp kirit somaiya over ed action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ED ने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं असेल तर जाहीर करावं”; नवाब मलिकांचा पलटवार

ईडीने बोलावल्यास स्वत: त्यांच्या कार्यालयात जाणार आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ...

अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या - Marathi News | 250 crore scam of Arjun Khotkar; Illegal works done in sugar factory, market committee: Kirit Somaiya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या

Kirit Somaiya Vs Arjun Khotkar : औरंगाबादेतील दोन उद्योजकांच्या मदतीने अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना ‘अर्जुन शुगर इंडस्ट्रीज’ स्थापन करून घेतला. त्यावेळी त्याचे मूल्य कमी दर्शविण्यात आले. ...