लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
'पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; किरण मानेंचा डॅशिंग अंदाज, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | Dashing look of marathi actor Kiran Mane will soon be seen in a new role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; किरण मानेंचा डॅशिंग अंदाज, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

Kiran mane: किरण माने लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

'...हल्ली मराठीत काही चॅनलवाल्यांनी'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane praised Prashant Damle and shared an old photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...हल्ली मराठीत काही चॅनलवाल्यांनी'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी फेसबुकवर प्रशांत दामले यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला. शिवाय त्यांनी प्रशांत दामलेंचे भरभरुन कौतुक केले.  ...

"शुन्यातनं विश्व निर्मान करनारी कष्टाळू मान्सं पाहीली की...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Shunya saw the painstaking effort to create the universe...", Kiran Mane's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शुन्यातनं विश्व निर्मान करनारी कष्टाळू मान्सं पाहीली की...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत

किरण माने सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतात. दरम्यान नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

"नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला 'जन्नत' दाखव....", किरण मानेंनी किंग खानला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा - Marathi News | "Show us 'Jannat' with a candid picture...", Kiran Mane wishes Shah Rukh Khan a happy birthday. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला 'जन्नत' दाखव....", किरण मानेंनी किंग खानला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Kiran Mane : अभिनेता किरण माने यांनीदेखील शाहरुख खानचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"...तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात", मराठा आंदोलनावर किरण मानेंची खरमरीत पोस्ट - Marathi News | "...so you are number one idiot, pervert and suicidal", Kiran Mane's Kharmari post on Maratha movement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख, मुर्दाड आणि आत्मघातकी आहात", मराठा आंदोलनावर किरण मानेंची खरमरीत पोस्ट

Kiran Mane : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता किरण मानेंनीदेखील मराठा आंदोलनासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक - Marathi News | 'I witnessed his struggle'; Kiran Mane praised the success of the 'Sindhutai' fame actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यानं केलेल्या संघर्षाचा मी साक्षीदार'; किरण मानेंनी केलं 'सिंधुताई'फेम अभिनेत्याच्या यशाचं कौतुक

Kiran mane: किरण माने हे कायम त्यांच्या सहकलाकारांविषयी, त्यांनी केलेल्या कामाविषयी भाष्य करत असतात. ...

'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने; नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | Kiran Mane overwhelmed by transgender statements Whatever actually happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने

Kiran mane: किरण माने यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...

'हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो'; किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane Post on Facebook on the occasion of Dhammachakra Pravartana Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो'; किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. ...