लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
...म्हणून किरण मानेंना मालिकेतून काढलं; अखेर वाहिनीनं कारण सांगितलं - Marathi News | Kiran Mane removed from Mulgi Zali Ho for abusive behaviour clarifies TV channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून किरण मानेंना मालिकेतून काढलं; अखेर वाहिनीनं कारण सांगितलं

स्टार प्रवाह वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे किरण माने यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ...

किरण मानेंबाबत अनिता दाते पुन्हा व्यक्त झाल्या, ट्रोलर्सना खडेबोल सुनावत म्हणाल्या... - Marathi News | Anita Date reiterated about Kiran Mane, said to the trolls ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंबाबत अनिता दाते पुन्हा व्यक्त झाल्या, ट्रोलर्सना खडेबोल सुनावत म्हणाल्या...

Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढल्याच्या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मनोरंजन क्षेत्रापासून राजकारणापर्यंत वाद सुरू आहेत. अभिनेत्री अनिता दाते यांनीही या विषयी आपले मत मांडले होते. त्यानंतर आता या विषयावर ...

...म्हणून ते हे सगळं करतायेत; मनसेनंतर आता शिवसेनेनेही अभिनेता किरण मानेंना फटकारलं - Marathi News | Kiran Mane wants to grow up so he is creating such controversy Says Adesh Bandekar, Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून ते हे सगळं करतायेत; मनसेनंतर आता शिवसेनेनेही किरण मानेंना फटकारलं

राजकीय भूमिका मांडल्याने कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

हिरो असशील तर सिद्ध करुन दाखव; अभिनेत्री सविता मालपेकरांचं किरण मानेंना आव्हान - Marathi News | If you are a hero, prove it; Actress Savita Malpekar's challenge to Kiran Mane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरो असशील तर सिद्ध करुन दाखव; सविता मालपेकरांचं किरण मानेंना आव्हान

या प्रकरणी मालिकेत विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सविता मालपेकर यांनी किरण मानेंना अभिनेता असशील तर सिद्ध करुन दाखव असं चॅलेंज दिले आहे. ...

कुठला बाप आपल्या लेकीला अपशब्द उच्चारतो?; ‘साजिरी’नं विचारला किरण मानेंना सवाल - Marathi News | Which father insults his daughter ?; ‘Actress Divya Pugaonkar asked Kiran Mane a question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठला बाप आपल्या लेकीला अपशब्द उच्चारतो?; ‘साजिरी’चा किरण मानेंना सवाल

सतत मनस्ताप, मानसिक दबाव आणत होते. मी फार कुणाशी बोलत नसायचे. मी स्वत:ला हिरोईन समजते का? असं बोललं जायचं असा आरोप अभिनेत्री दिव्या पुगांवकर हिने अभिनेता किरण माने यांच्यावर केला आहे. ...

...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा - Marathi News | How exactly did that letter go viral of village in Actor Kiran Mane controversy case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा

ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ...

Kiran Mane : स्टार प्रवाह वाहिनीचं स्पष्टीकरण, किरण मानेंना काढण्याचं हे आहे खरं कारण - Marathi News | Kiran Mane : The explanation of the star flow channel, is because the ray neck is removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kiran Mane : स्टार प्रवाह वाहिनीचं स्पष्टीकरण, किरण मानेंना काढण्याचं हे आहे खरं कारण

स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रक काढून किरण माने यांचं महिला कलाकारांसमवेतचं वर्तन योग्य नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच, किरण मानेंच्या राजकीय भूमिकेवरुन त्यांना काढले नसल्याचेही स्पष्टीकरण दिलंय ...

Kiran Mane : "किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला, योग्य वेळी भूमिका घेऊ"; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS Leader Amey Khopkar reaction over Kiran Mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला, योग्य वेळी भूमिका घेऊ"; मनसेचा आक्रमक पवित्रा

MNS Amey Khopkar And Kiran Mane : मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ असं म्हटलं आहे. ...