लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | These marath celebrities will participate in Bigg Boss Marathi 4 ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये दिसणार हे कलाकार? एक नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे. ...

'पहिल्यांदा तिची किंमत मला कळली'; जवळच्या व्यक्तीसाठी किरण मानेंची पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane shared childhood memory with sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्यांदा तिची किंमत मला कळली'; जवळच्या व्यक्तीसाठी किरण मानेंची पोस्ट

Kiran mane: किरण माने यांनी बालपणीच्या काही आठवणी जागवल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत असताना बहीण आपल्या चुगल्या कशा आईला सांगायची हेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ...

50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह- दिलीप कुमार यांचा किस्सा...!! - Marathi News | marathi actor kiran mane post on naseeruddin shah birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह यांचा किस्सा...!!

Naseeruddin Shah Birthday: आज नसीरूद्दीन शाह यांचा वाढदिवस. त्यानिमित्त किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे...   ...

'मराठी इंडस्ट्रीत तुला...' निळू फुलेंनी किरण मानेंना सांगितलेलं 'ते' भाकीत ठरलं खरं - Marathi News | 'You in Marathi industry ...' Nilu Phule's prediction to Kiran Mane came true | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी इंडस्ट्रीत तुला...' निळू फुलेंनी किरण मानेंना सांगितलेलं 'ते' भाकीत ठरलं खरं

Kiran Mane And Nilu Phule: आज निळू फुले यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने किरण माने यांनी निळू भाऊंबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यांनी वर्तवलेल्या भाकिताविषयी पोस्ट शेअर केली आहे. ...

 Kiran Mane : ‘-अन् असे बनतात चविष्ट संजय राऊत...’; किरण मानेंनी सांगितली ‘रेसिपी’, फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor kiran mane share facebook on shivsena leader sanjay raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘-अन् असे बनतात चविष्ट संजय राऊत...’; किरण मानेंनी सांगितली ‘रेसिपी’, फेसबुक पोस्ट चर्चेत

 Kiran Mane on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...

लैच लवकर गेलास रं भावा..., 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता..., किरण मानेंची भावुक पोस्ट चर्चेत - Marathi News | you gone soon, Bhava ..., I missed the 'going' time, friend ... Kiran Mane's social media post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लैच लवकर गेलास रं भावा..., 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता..., किरण मानेंची भावुक पोस्ट चर्चेत

Kiran Mane : मराठी छोट्या पडद्यावरील अभिनेते किरण माने बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता त्यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

"राजकारणी लोकं लै वांड! दोनवेळा हुकलेलं मुख्यमंत्रीपद शिंदेकडे 'जॅकपॉट' लागल्यागत दिलं" - Marathi News | Actor Kiran Mane facebook Post Over Political situation in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकारणी लोकं लै वांड! दोनवेळा हुकलेलं मुख्यमंत्रीपद शिंदेकडे 'जॅकपॉट' लागल्यागत दिलं"

Actor Kiran Mane : राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच दरम्यान या सर्व राजकीय घ़डामोडींवर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Kiran Mane : एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची ‘ग्रेसफुल’ पोस्ट - Marathi News | marathi actor Kiran Mane's post for Uddhav Thackeray shiv sena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., किरण मानेंची उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट

Maharashtra Political Crisis, Uddhav Thackeray, Kiran Mane : किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धवजी, एकच शब्द- ग्रेसफुल! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...