लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
“घरात कचरा असला तरी, द्वेषाच्या कॅन्सरवर...”; शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी किरण मानेंची पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane wrote special post on social media for sharad ponkshe pilot daughter siddhi ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“घरात कचरा असला तरी, द्वेषाच्या कॅन्सरवर...”; शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane Post For Siddhi Sharad Ponkshe: सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, असे सांगत किरण माने यांनी शरद पोंक्षेंच्या पायलट लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

Bigg boss marathi स्क्रिप्टेड असतो का? किरण मानेंनी सांगितलं सत्य - Marathi News | Is Bigg Boss scripted? Kiran Mane did Polkhol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi स्क्रिप्टेड असतो का? किरण मानेंनी सांगितलं सत्य

Kiran mane: किरण माने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकले होते. या पर्वात त्यांनी टॉप ३ मध्ये जागा मिळवली होती. ...

'सेक्सची भूक'... ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो', असं का म्हणाले किरण माने; पोस्ट येतीये चर्चेत - Marathi News | marathi-actor-kiran-mane shared new-post-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेक्सची भूक'... ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो', असं का म्हणाले किरण माने; पोस्ट येतीये चर्चेत

Kiran mane: 'बाईच्या मोहाच्या 'पिंजर्‍यात' अडकला की..'; किरण मानेंची 'ती' पोस्ट येतीये चर्चेत ...

'मुलगी झाली हो' नंतर किरण माने पुन्हा दमदार भूमिकेत; 'या' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | After 'Mulgi Jaali Ho', Kiran Mane again in a powerful role Visiting the audience again news tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी झाली हो' नंतर किरण माने पुन्हा दमदार भूमिकेत; 'या' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

Kiran mane: किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आगामी मालिकेविषयी सांगितलं आहे. ...

ज्युलिया रॉबर्ट्सचा जबरा फॅन! किरण मानेंची पोस्ट व्हायरल; म्हणाले, 'तिलाच शोधत होतो अन्...' - Marathi News | kiran mane marathi actor is hug fan of hollywood actress julia roberts shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युलिया रॉबर्ट्सचा जबरा फॅन! किरण मानेंची पोस्ट व्हायरल; म्हणाले, 'तिलाच शोधत होतो अन्...'

सातारचे किरण माने हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचे जबरा फॅन आहेत बरं का. ...

'आईला सोडुन कधी कुनी जातं का?'; साताऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane special post on satara city ajinkyatara news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आईला सोडुन कधी कुनी जातं का?'; साताऱ्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran mane: किरण माने मुळचे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचा सातारीपणा त्यांच्या पोस्टमधून कायम दिसून येतो. ...

'इन्सान से ज़्यादा कोई ख़ूँख़ार नहीं…', किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane's post 'Insaan Se Jyada Koi Khunkhar Nahin' is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इन्सान से ज़्यादा कोई ख़ूँख़ार नहीं…', किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane) ओळखले जातात. ...

'मल्टीप्लेक्सच्या झगमगाटात पहिल्यांदा मला...', किरण मानेंची साताऱ्यातील चित्रपटगृहांच्या अवस्थेवरील पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane's post on the state of theaters in Satara, 'First time in the glare of the multiplex...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मल्टीप्लेक्सच्या झगमगाटात पहिल्यांदा मला...', किरण मानेंची साताऱ्यातील चित्रपटगृहांच्या अवस्थेवरील पोस्ट चर्चेत

Kiran Mane : किरण माने यांनी सोशल मीडियावर साताऱ्यातील थिएटरच्या अवस्थेवर भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ...