हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विचार करता हे आव्हान माफक होते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला. ...
अखेरच्या चेंडूवर श्रेयस बाद झाला आणि रोमहर्षक लढतीत पंजाबने दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...
ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. ...
गेलच्या शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 193 धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही आणि पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. ...
रविवारी धोनी आयपीएलचा सामना खेळत होता. त्यावेळी त्याची लहानगी झिवा असाच एक बालहट्ट करत होती. झिवा या सामन्यादरम्यान आपल्या बाबांना म्हणजे धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला होता. ...