इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...
IPL Retention : ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म हा फार चर्चीला गेला होता. त्यानं १३ सामन्यांत केवळ १०८ धावा केल्या आणि तेव्हाच त्याची गच्छंती होणार, हे निश्चित मानले जात होते. ...
कोरोना संकटात ब्रेक लागलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरूवात होत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी नवा वाद समोर येत आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) ही युवा खेळाडूंना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याचं हक्काचं व्यासपीठ आहे. अऩुभवी व दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करताना त्यांच्याकडून नवीन काही तरी शिकण्याची संधी युवा खेळाडूंना IPLमधून मिळते. यंदाच्या आयपीएलमध्ये ...
'त्या' सामन्याच्या 19 व्या षटकात पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जॉर्डनने क्रीझच्या आत बॅट टेकवली नसल्याचे कारण देत पंजाबची ही धाव अवैध ठरवली होती. मात्र टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये ती धाव वैध होती हे स्पष्ट दिसले. ...